सालबर्डी स्नेह मेळावा २०२६ हा कार्यक्रम रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उदंड प्रतिसादामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार!
आपल्या सालबर्डी येथील सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन आजचा दिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. या सोहळ्यामुळे आपल्यातील आपुलकी आणि संवाद अधिक दृढ झाला. उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार!
सालबर्डी स्नेह मेळावा २०२५ हा कार्यक्रम रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समाजबांधवांच्या उदंड प्रतिसादामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार!